Dictionaries | References

   { ō, o }
Script: Devanagari

Puranic Encyclopaedia  | English  English |   | 
o   this sound signifies Brahmā. [Agni Purāṇa] ; chapter 348.

   O (ऑक्सिजन)
   (symbol for oxygen

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  हिंदी वर्णमाला का दसवाँ स्वर अक्षर जोऔर उ से मिलकर बना है   Ex. ओ का उच्चारण स्थान कंठ और ओष्ठ है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
ben
guj
kok
mar
ori
urdاو(ओ)
 noun  रोमन वर्णमाला का पन्द्रहवाँ अक्षर   Ex. छोटे और बड़े ओ में सिर्फ आकार का अंतर होता है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
mar
   see : ओ रक्त वर्ग

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  आनीमेळून जाला असो कोंकणी वर्णमाळयेचे णव्वें स्वर अक्षर   Ex. चें उच्चारण कंठ आनी ओंठ हांगा जाता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
ben
guj
hin
mar
ori
urdاو(ओ)

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ō
   until nausea or satiety; usque ad nauseam.
   vomiting. v ये. Ex. ओ येईपर्यंत जेवला.

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   The thirteenth vowel.
  f  answer to a call. vomiting.
ओच्या नांवानें पूज्य-शुन्य   A term for a dunce.
देणें   answer to the call. ओ येई तों ( खाणें ) until nausea or satiety.

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  ज्यात ओ अँटीजन असते तो रक्तगट   Ex. माझा रक्तगटहा आहे.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmঅʼ গ্রুপৰ তেজ
kasاو گرُپ
kokओ रगताचो वर्ग
malഒ രക്ത വർഗ്ഗം
mniꯑꯣ꯭ꯒꯔ꯭ꯨꯞ
oriଓ ବ୍ଲଡ଼ଗ୍ରୁପ
tamஓ குருப் இரத்தவகை
urdاو بلڈگروپ
 noun  मराठी वर्णमालेतील दहावे स्वरअक्षर जेआणि उ ह्यांनी मिळून बनले आहे   Ex. ओ ह्याचे उच्चारणस्थान कंठ आणि ओष्ठ आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
ben
guj
hin
kok
ori
urdاو(ओ)
 noun  रोमन वर्णमालेतील पंधरावे अक्षर   Ex. लहान किंवा मोठ्या ओमध्ये फक्त आकाराचा फरक आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hin
   see : साद

   सनास्त्री . ( साष्टी - कोळी ) ती ; वो . ' नाचत गेली ओ कांवी वनाला । ' - मसाप १ . २ . १९ . सनापु .-( खा .) हा , तो . ' पेन ओ ठोगेह एहें जांईब केडो दोवडी आलो नाहां !' = पण हा ठकवितो हें जाणुन कोणी धांवून आलें नाही . - भि १४ ' खरों आख्यो ते ओ अर्थ बरोबर होमजुतो नाहा ' = खरें म्हटलें तर हा अर्थ नीट समजत नाहीं , - भि ३१ . ( हिं . वो ) कां ठो - कांहीं देखील . ( याचा उपयोग नेहमीं अकरणरूपी होतो ). ( वाप्र .) ' ओ म्हणतां ठो येईना ' १ ' ओ चा ठो करतांयेणें ' = मुलाला धुळाक्षरें शिकविण्याच्या अगोदर ॐ नमः सिद्धं हें शिकवितात . ओ म्हणजे अर्थात अगदीं पहिलें अक्षर , त देखील येईना म्हणजे तो अगदीं अक्षरशत्रु आहे . ठो हें अक्षर केवळ ओबरोबर ध्वनिसादृश्यासाठीं योजिलें आहे . त्याला कांहीं अर्थ नाहीं . ' त्याला ओ कं ठो देखील कळत नाहीं ' म्हणजे हें अक्षरआहे कीं ठो आहे हें देखील त्याला समजत नाही . ' संस्कृतामध्यें ओ का ठो करतां येत नसतांहि हिंदु धर्माविषयीं सव्वा सव्वा हात गप्पा झोंकणारे पाद्रीसाहेब कोनी पाहिले नाहीं ?' - नि ८९ . २ ओ म्हटल्यावर ठो -( ओ म्हटल्यावर ठो ऐकतो असा ) दगड ; मूर्ख . ३ वो चं ठो . ओ कां ठो पहा . ' वाचायला येण्याच्या नांवानें ओचं ठो म्हटलें तरी चालेल .' - पकोघे . ओच ओळखणें -( नुसता ओ येत असणें ) ज्याला एकच गोष्ट माहीत आहे , म्हणजे कोणताहि विषय अथवा वस्तु यांच्या एकाच अंगाचें किंवा रीतीचें ज्याला ज्ञान आहे , त्याविषयीं निराळ्या रीतीचे विचारच ज्याच्या मनांत येत नाहींत अशा रेम्याडोक्या , महामूर्खाबद्दल योजतात . ओच्या नावांनें पूज्य , ओच्या नांवानें शून्य काढतां येत नाहीं , ओची गांड फोडतां येत नाहीं असा -( ज्याला ओचें शून्य ( गांठ ) हि काढतां येत नाहीं असा ); अक्षरशत्रु ; मद्दड असा माणूस . देणें ( दैवानें , कर्मानें , प्रारब्धानें ) - नशिबानें हात देणें ; दैव उद्यास येणें . देणें -( चोरांनीं , भुतांनीं , वाघांनीं इ० ) - सुळसुळाट होणें ; पाळतीवर असणें ; धांवून , चालून येणें ( हांक मारल्याप्रमाणें - वाघ , भूत इ० नीं .) येईपर्यंत ( जेवणें , खाणें ) - ओकारी येईपर्यंत जेवणें , खाणें .
   मराठी वर्णमालेंतील तेरावा स्वर . अक्षरविकासअशोकाच्या गिरनार लेखांत ओ आहेपुढें १२ व्या शतकापर्यंत निरनिराळ्या आकाराचे ओ सांपडेल आहेत . पण आज आपण लिहितों तसा ( डोक्यावर मात्रा असणारा ) ओ पूर्वीं कोठेंहि आढळत नाही . पूर्वी पुष्ठमात्रा वापरीत .
   उद्गा . हाक मारली असतां उच्चारावयाचा ध्वनि . - स्त्री . १ हांकेस द्यावयाचें उत्तर . ( क्रि०देणें ). २ ओकारी होत असतां होणारा आवाज ;, ओकारी ; वांती . ( क्री०येणें ) ' ओ येईपर्यंत जेवला .' ( ध्व .)

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
   1. the thirteenth vowel of the alphabet (corresponding to english o).
  n. 2.ind. an interjection, [L.]
   a particle of addressing
   calling
   reminiscence
   of compassion, [L.]
  m. 3.m.also title or epithet).">N. of ब्रह्मा, [L.]
   4. (आ-√ उ).

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
ओ [ō]  m. m. (औः) N. of Brahmā. ind.
   A vocative particle (oh).
   An interjection of (1) calling; (hallo, ho); (2) remembrance; (3) compassion (ah !).
   The number महापद्म. cf. also ओर्वेधा ज्ञो ध्रुवोऽगस्त्यो गरुडोऽगोऽक्षयोऽसुरः । आखुः काणोऽथ मार्जारः साधुः सङ्गः पराशरः[Enm.]

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
   The vowel O, and the thirteenth of the nagari alphabet.
   ind.
   1. A vocative particle, (ho.)
   2. An interjection of calling, (ho, hola.)
   3. Of reminiscence, (ho, ah.)
   4. Of compassionating, (ah, oh.)
  m.  (ओः) brahma.

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 
 noun  आङ्ग्लवर्णमालायांपञ्चदशमम्अक्षरम् ।   Ex. बृहत्ओअपिचलघुओइत्यनयोर्मध्येकेवलम्आकारस्यअन्तरंवर्तते ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hin
mar
   see : ओकारः

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP