Dictionaries | References म माझा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 माझा A dictionary, Marathi and English | Marathi English | | Mine. Rate this meaning Thank you! 👍 माझा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | pro Mine. Rate this meaning Thank you! 👍 माझा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. स्वतःचा ; माजा ; मम . मी शब्दाचें षष्ठीचें रुप . [ सं . अस्मत ] म्ह० माझी बाई गुणाची पायलीभर चुनाची = रडत असलेल्या मुलीस समजावितांना थट्टेनें म्हणतात .०मी क्रिवि . मी एकटा ; दुसर्याची मदत न घेतां . माझिये क्रिवि . माझ्या . मनीं माझिये हीत ऐसेंचि होतें । - राक १ . ३७ . माझें वि . मी याचें षष्ठीचें नपुंसकलिंगीं रुप . [ सं . अस्मत ; प्रा . मज्झ = माझें ] म्ह० माझें मला होईना अन पावणा दळून खाईना . ( व . ) माझेंच नाक वर = हरला तरी ज्याची मुजोरी जात नाहीं अशा माणसासंबंधीं . माझें तुझें म्हणणें - ( आचरणांत ) पक्षपात करणें . माझें तुझें हें म्हणशील जेव्हां । - सारुह ७ . १२१ . [ प्रा . ] माझेंमाझें म्हणणें - न . सर्व ठिकाणीं आपलेपणा दर्शविणें ; सर्व माझेंच आहे असें म्हणणें . माझें माझें म्हणतोसी । म्हणौनियां । - दा ३ . १० . ५० . माझ्याकडे तरी पहा , मजकडे तरी पहा - माझी तरी दया येउंदे . नांदा एकत्र , नको द्वेष करुं मजकडेचि बा ! पाहे । - मौउद्योग २१ . ११ . माझ्या बापाच्यानें , हें होणार नाहीं - हें करण्यास मी अत्यंत असमर्थ आहे . माझ्या वस्त - क्रिवि . ( व . ) माझ्याच्याने ; माझ्याकडून . Related Words माझा माझा गळा आणि कांदा मुळा निषेध पडो माथा, वाढो माझा जधा जळला तुमचा अडका माझा मूलच लाडका भटा तुला कशाचें पडप? माझा पंचा दीड हात तडक माझा मी माझा माझा, व्यर्थ कबाड बोझा आज माझा, उद्या तुझा पडला काजा, तोच माझा गोळ्या मागे गोळा, माझा डोळा शेजी गोकूळ, जीव माझा व्याकूळ शेजीधरीं गोकूळ, जीव माझा व्याकूळ ये कुत्र्या, खा माझा पाय आशा पापिणी, घात मांडला माझा पांनीं उडीद म्हणे मी कठीण, माझा दाणा काळा कल्पना पापिणी, घात मांडला माझा पांनीं विंचवाला पिंचवा आणि धीवर माझा मावसा असेल माझा हरि, तर देईल खाल्यावरी असेल माझा हरि, तर देईल बाजेवरी आऊचा काऊ, तो ह्मणे माझा मावसभाऊ जळता तुझा अडका, माझा मूलच लाडका जांवई आला माझा, अन् आयाबायांनो तुम्ही लाजा जांवई माझा भला, लेक बाईलबुद्ध्या झाला तृष्णा पापिणी, घात मांडला माझा पांनीं तुझी दाढी जळो पण माझा दिवा लागो तट्टु माझा रतनघोस, मागें चाले कोस कोस तट्टु माझा रतनघोस, मागें सरे कोस कोस तट्टू माझा रतनघोस, मागें चाले कोसकोस माझा मुलगा दाणा, घरोघरीं माझ्या सुना माझा होऊन रहा, पण भीक मागून खा मी अन् माझा नवरा, इतरांचा नको वारा मी अन् माझा नार्या, इतरांचा नको वारा मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत ये रे कुत्र्या, खा माझा पाय नाक गेल्यावर काय, माझा चवरी गोंडा हाय सासू सांजोर्या तळे, माझा जीव जळे काढा तुमचा देव्हारा, पुजूं द्या माझा लांडा बैल घरीं नाहींत तुटक्या बाजा, भाऊ माझा बडोद्याचा राजा घे आपले लुगडें फेडून आणि दे माझा म्होतूर काढून सात खाय, पांच खाय आणि वैद्या माझा हात पाह्य दाढीला आग लागली, म्हणे माझा दिवा लाऊन घेऊं द्या तुझा मंत्र नोहे बरा, माझा बैल चुके मोर्हा तुझा माझा रस गळे, तुला पाहून जीव जळे तूं कर कटकट, मी आहे निगरगट्ट, माझा गुरु बळकट तूं कर वटवट, मी आहे निगरगट्ट, माझा गुरु बळकट टाळ गेला, मांदळ गेला माझा धेंडा नाचूं द्या टाळा गेला मांदळ गेला, माझा धेंडा नाचूं लागला बारा वर्षानीं उचलला करा, माय म्हणते माझा कुसवा बरा मांडव गेला, थाळ गेला, माझा धेंडा नाचूं द्या माझा जीव तुझ्यापाशीं आणि तुझा जीव गांवांतल्या लोकांपाशीं मी आणि माझा नारा, दुसर्याचा न लागे वारा पांच खा, सात खा आणि वैद्या माझा हात पहा आपण दोघे भाऊभाऊ, माझा कोंडा तुझे पोहे एके ठिकाणी ठेऊं आणि फुंकून फुंकून खाऊ त्याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल बारा वर्षानीं उचलला करा आणि माय म्हणते माझा कुसवा भरा (बरा?) भरली माझी डिचकोली, फाटली माझी चिंधकोली, असा माझा गोहो, नीत वर जावो कईपक्षी आतई आतोई कांठीट्या ऐश्वर्ययोग कैकाई कैकायी केंगटीला येणें गोफणणें चुलत भाऊ मामा करणे धसणे स्वनामी हक्कमाल शीर उतरुन ठेवणें आनंदी बनविणे आपला तुपला आवबे कुत्ते, पावसे लढ खुलापदर कवण्या गुणें काहवणे इंफाळ एकतिसावा एकोणनव्वदावा कैपक्षी कुढावा अंत पुरणें विषकठ साज्ञ वोतटी अठ्ठेचाळिसावा अदुगर जीऊ जीव खालवर होणें जीव फुटणें तेंडलेक माटोव, माट्वाक तेंडलें तेरा उपर मेरा थंडावणे थरकाप तत्पर असणे तरुण होणे बाउला बाउली बाउलें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP