Dictionaries | References ज जांवई माझा भला, लेक बाईलबुद्ध्या झाला Script: Devanagari Meaning Related Words जांवई माझा भला, लेक बाईलबुद्ध्या झाला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सासू ही आपल्या जावयाबद्दल नेहमी चांगले बोलत असते व त्याचेबद्दल तिला नेहमी कौतुक वाटत असते. जांवई आपल्या बायकोच्या तंत्राने वागत असला म्हणजे सासूला फार आनंद होतोकारण ती तिची लेक असते. पण तोच तिचा मुलगा जर आपल्या बायकोच्या तंत्राने वागूं लागला, तर तो तिला बाईलबुद्ध्या वाटतोकारण ती तिची सून असते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP