Dictionaries | References

जांवई आले घरीं, सासू निघाली माहेरी

   
Script: Devanagari

जांवई आले घरीं, सासू निघाली माहेरी

   जांवई घरी पाहुणचार घेण्याकरितां आले तो सासू आपल्‍या माहेरी चाललेली
   तिला त्‍याची मुळीच पर्वा वाटत नव्हती. किंवा आपल्‍याला जावयाचा पाहुणचार करावा लागेल व फार खर्च करावा लागेल तो टाळण्याकरितां व त्‍या खर्चास भिऊन तिने बाहेरगावी जाण्याची युक्ति काढली. जावयाचा पाहुणचार करणें ही इतकी खर्चाची बाब असते की, सासू देखील घर टाकून दुसर्‍या गांवी जावयास तयार होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP