Dictionaries | References

गजाचे दांत आले ते माघारीं जात नाहीत

   
Script: Devanagari

गजाचे दांत आले ते माघारीं जात नाहीत     

हत्तीचे दात ज्‍याप्रमाणें एकदां बाहेर आले की पुन्हां आंत जात नाहीत, त्‍याप्रमाणें थोर पुरुषाने एकदां शब्‍द तोंडावाटे बाहेर काढला म्‍हणजे तो पुन्हां परत घेत नाही, त्‍याप्रमाणें वागतो. ‘गजाचे दंत बाहेर आले ते माघारी जात नाहीत असे मोठे पुरुषानें एकवचनी असावे.’-शिवदिग्‍विजय ३६५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP