Dictionaries | References

हत्तीच्या दांतासारखे दांत असणें

   
Script: Devanagari

हत्तीच्या दांतासारखे दांत असणें

   हत्तीला दाखवावयाचे व खावयाचे असे दोन प्रकारचे दांत असतात. वर्तन दुटप्पी असणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP