Dictionaries | References

बाळकडू असणें

   
Script: Devanagari

बाळकडू असणें     

[ बाळ्कडू = घुटी ] उपजत वृत्ति, लहानपणापासूनचें वळण असणें. ‘ कोळयांच्या मुलांना पोहण्याचें बाळकडूच असतें. ’ ‘ सृष्टीसौंदर्याच्या अमिरुचीचें मात्र त्याला ( गॅरिबाल्डीला ) बाळकडूच होतें म्हटलें तरी चालेल. ’ -न. चिं. केळकर -ग्यारिबाल्डी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP