Dictionaries | References

बाळकडू मिळणें

   
Script: Devanagari

बाळकडू मिळणें     

लहानपणीं शिक्षण, वळण लागणें - मिळणें. ‘ यांचें त्यांना जसें कांहीं बाळकडूच मिळालेलें असे. ’ -V.S. २.१७५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP