Dictionaries | References म मिळणीं मिळणें Script: Devanagari See also: मिळणीं असणें , मिळणीं चालणें , मिळणींते असणें , मिळणींते चालणें , मिळणींते मिळणें , मिळणीस असणें , मिळणीस चालणें , मिळणीस मिळणें Meaning Related Words मिळणीं मिळणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 miḷaṇī mmiḷaṇēṃ To have rencontre or meeting together. Ex. एक शुचिर्भूत एक अमंगळ ॥ मिळणीं मिळे अवचिता ॥. मिळणीं-मिळणींत-मिळणीस असणें-चाल- णें-मिळणें g. of o. To be or to walk in agreement with: also to follow obsequiously; to be at the beck of. मिळणीस मिळणें To unite with; to go amongst and become of. मिळणी होणें To meetEx. एक समुद्र एक अगस्ति ॥ एक राहु एक निशापति ॥ मिळणी होय प्रारब्धगति ॥ तैसीच गति जाहली ॥. मिळणीं मिळणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्याच्या तंत्रानें चालणेंसहमत होणेंत्याच्याशीं मिळून जाणेंएक होणें. ‘ त्याच्या मनासीं मन मेळवावें। त्वां नित्य त्याचें मिळणीं मिळावें॥ ’ -सारुह ७.१४.भेटणेंकह्यांत असणें, राहाणें.संयोग होणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP