Dictionaries | References अ असणें Script: Devanagari See also: राहणें Meaning Related Words असणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To be; to exist. 2 To remain, reside, stay. असणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i Be; exist; remain.असतील शितें तर मिळतील भुतें Prosperity gains friends असणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. वर्तणें ; अस्तित्वांत असणें ; जिवंत असणें ; जगणें .राहणें ; वास्तव्य करणें ; मुक्काम - वस्ती करणें ; म्ह०असून अडचण नसून खोळंबा .असल्या दिवशीं दिवाळी नाहीं तेव्हां शिमगा . [ सं . अस = राहणें ] असणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गरोदर असणें. ‘सौभाग्यवती भवानीबाई पोटीसी होती.’ -रा ८.१९७. Related Words गज्जी असणें एका पायावर सिद्ध असणें अरबाण्यांत असणें उभा असणें गळ्यांत असणें गेलेले असणें गची व्यथा असणें एक असणें कामीं असणें एका पायावर तयार असणें अंगीं असणें कच्च्या धाग्यांत असणें (कागद, पत्र, लखोटा इत्यादीवर) बेचाळीसचा अंक असणें काळिंग असणें कपाळी भद्रा असणें अर्ध्या वचनांत असणें उरावर असणें गांठीस असणें आंचीत असणें काळीज पाठीमागें असणें अवसानांत येणें असणें एकादश स्थानीं असणें खडा न् खडा माहिती असणें क्रिया शाबूत असणें आळ्यांत असणें काशी असणें अंग असणें अंगावर असणें आटप असणें खाऊन पिऊन दोन पैसे बाळगून असणें खुंटा खबरदार असणें खुंटा बळकट असणें उरक असणें कट्यार जिवाला असणें कामाचें बाशिंग कपाळीं असणें कपाळीं लिहिलेलें असणें आग असणें अर्घ्य घेऊन उभे असणें अर्घ्य घेऊन तयार असणें एखाद्यापुढे गाय असणें कावळ्याचे आयुष्य असणें उखळांत डोके असणें एका अंगावर असणें अंडींपिलीं ठाऊक असणें अर्धै (र्ध्या) वचनांत असणें एकदिल असणें कान धरली शेळी असणें असणें उशापायतीं असणें उशापायथ्यास लागून असणें एका नावेंत असणें सूत असणें बिनीवर असणें बेतावर असणें देहावर असणें पत असणें बगलेंत असणें पवित्र्यांत असणें लग असणें लगीं असणें म्हाजूर असणें पल्ल्यावर असणें शिरातुरा असणें बाहेरवाटेची असणें दिठीं असणें हातावर असणें प्रसंगीं असणें स्थितीवर असणें भाग असणें भालूसारखा असणें मेचून असणें मेटा असणें बर्यावर असणें शास्त्राचा असणें शास्त्रापुरता असणें शास्त्रार्थास असणें शास्त्रास असणें विकला असणें साधनींत असणें बाहेरची असणें दुमल्यावर असणें लागू असणें लागून असणें तिळीं असणें जिभेवर असणें प्राण असणें बाड असणें मिंधा असणें मिंधे असणें पिच्छयावर असणें बगलेंतलें असणें नादांत असणें पदरीं असणें दुई असणें पाठीवर असणें घोड्यावर असणें हातखंडा असणें व्रत असणें मिळणीं असणें मिळणींते असणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP