Dictionaries | References

उशापायतीं असणें

   
Script: Devanagari
See also:  उशापायतीं उभा राहणें , उशापायतीं बसणें , उशापायतीं लागणें

उशापायतीं असणें     

१. नेहमी जवळ असणें
सन्निध असणें. ‘त्यांचे मनसबे दौडावे, वेत्यास पडावे, तमाशे पहावे, असे जन जे आहेत ते उशापायथ्यास लागून आहेत.’ -ऐटि १.१३. २. संरक्षण करणें
मदत करणें
साहाय्य करणें
सेवा करणें. ३. त्रास देणें
उपद्रव देणें
आड येणें
मध्ये लुडबुड करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP