Dictionaries | References ए एकदिल असणें Script: Devanagari See also: एकदिल होणें Meaning Related Words एकदिल असणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एकमताचे असणेंऐक्य असणेंबेबनाव नसणेंदुही नसणें. ‘आम्ही एकदिल असलो तर सरदार सुद्धां लढण्यास भीत नाही.’ -इ. सं. ऐति. टिपणें ४.२‘सारी फौज एकदिल होऊन बसल्यास धनि काय करणार?’ -हब २७. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP