Dictionaries | References उ उरावर असणें Script: Devanagari Meaning Related Words उरावर असणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. भारभूत झालेला असणें. २. अंमल चालविणारा अधिकार गाजविणारा मनुष्य असणेंवरचढ असणें. ३. जबाबदारी असणेंआवश्यक असे काम शिरावर असणें. ४. समक्ष असणेंसमोर हजर असणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP