Dictionaries | References

रक्तास रक्त मिळणें

   
Script: Devanagari

रक्तास रक्त मिळणें

   एका जातीचे सर्व लोक एकत्र होणें
   जातीस जात मिळणें
   एकाच जातीच्या लोकांचा मिलाफ होणें, जूट होणें.
   नातेवाईकांचें जमणें, एक होणें. -मरा. संग्रामगीतें ११६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP