Dictionaries | References न नसानसांतून रक्त सळसळणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नसानसांतून रक्त सळसळणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | रागानें रक्त उसळूं लागणें क्रोध येणें राग येणें अतिशय संतापणें. तडफदार, शूर पुरुषाचें रक्त तापणें. ‘हे अपमानाचे शब्द ऐकल्याबरोबर त्याचे नसानसांतून रक्त सळसळूं लागून त्यानें तरवारीस हात घातला.’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP