Dictionaries | References अं अंगास रक्त लावून घायाळांत घुसावें Script: Devanagari Meaning Related Words अंगास रक्त लावून घायाळांत घुसावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 प्रत्यक्ष लढाईंत भाग घेण्याचें सामर्थ्य किंवा धैर्य नसलें म्हणजे लढाईंत असण्याचा बहाणा करण्याकरितां खोटेंच रक्त आपल्या अंगास लावून आपण जखमी झाल्याचेम ढोंग करणें. एखादी गोष्ट करावयाची तर टाळणें पण तीपासून आपणांस नुकसान पोंचल्याचा बहाणा करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP