Dictionaries | References छ छातीला हात लावून सांगणें Script: Devanagari See also: छातीला हात लावून म्हणणें Meaning Related Words छातीला हात लावून सांगणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खात्रीपूर्वक, न कचरतां सांगणेंप्रतिज्ञेवर सांगणेंनिक्षून सांगणेंछातिठोक सांगणें. ‘सारी रात्रभर असा निपचित पडला होत की, विलायतेंतल्या कसलेल्या परीक्षकालासुद्धां छातीवर होत लावून सांगतां आलं नसतं की हा तळिराम असा बेशुद्ध पडला आहे तो मेल्यामुळं, झोपेमुळं, की दारूमुळं.’ -एकच प्याला ५.२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP