Dictionaries | References द दगडाखालीं हात सांपडणें Script: Devanagari See also: दगडाखालीं हात गुंतणें Meaning Related Words दगडाखालीं हात सांपडणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कांहीं दुःख कारक स्थितींत, अडचणींत, पेंचांत, नुकसानकारक कामांत सांपडणेंएखादी मोठी जबाबदारी अंगावर पडणेंकात्रींत सांपडणेंगुंतून पडणें. ‘ जिजाऊ:- मग दगडाखालीं सांपडलेला हात कसातरी सोडवून घेण्यासाठीं माझ्या संभाजी राजाला मोठ्ठी मोठ्ठी मोंगलाई सरदारी बादशहाकडून देववायची आणि पुढेंमागें बापलेकांची लढाई लावून द्यायचीहा होता त्यांचा त्या वेळचा डाव !’- शिसं १.१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP