Dictionaries | References

हात दगडाखालीं सांपडणें

   
Script: Devanagari

हात दगडाखालीं सांपडणें     

अडचणीत असणें
विपरीत परिस्थितीत सांपडलेले असणें. दगड पहा. ‘ आपला हात दगडाखाली सांपडला आहे हे ओळखून गोकुळा वागत होती...’-खांडेकर-पहिले प्रेम १५५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP