Dictionaries | References

हात दाबणें

   
Script: Devanagari

हात दाबणें

   मुकाटयानें हातांत लांचेची वस्तु देऊन हात मिटतात. यावरुन लांच देणें. ‘त्यानें आपल्यास मदत करावी म्हणून त्याचे हात दाबावे असें एकदा मनांत येते.-वि वि. १०-९-२१०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP