Dictionaries | References म मूठ दाबणें Script: Devanagari See also: मूठ गार करणें , मूठ चेपणें , मूठ भरणें Meaning Related Words मूठ दाबणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 लांच देणेंलांचाची रक्कम मुठींत किंवा हातांत देणें. ‘ राजाचा खजिना स्वाधीन असल्यामुळें आपल्या विरुद्ध जो भांडायला उठेल त्याची मूठ गच्च भरुन दिवाणसाहेबांनीं त्यास खालीं बसवून टाकावें. ’ -नि. ‘ त्यानें पन्नास रुपयांनीं फौजदाराची मूठ दाबली तेव्हां तो सुटला. ’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP