Dictionaries | References ज जित्या रोटी, मेल्या (मूठ) माती Script: Devanagari Meaning Related Words जित्या रोटी, मेल्या (मूठ) माती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जिवंत मनुष्यास भाकरी खावयास द्यावी व मेलेल्यास पुरून टाकावे हा धर्म आहे. किंवामाणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याची निगा, सोपस्कार राखावयाचे पण मरणानंतर त्याच्याकडे अजीबात दुर्लक्ष करावयाचे, अशी वृत्ति. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP