Dictionaries | References द दराची माती दरास पुरत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दराची माती दरास पुरत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखादा खांब, मेढ पुरावयाची असली म्हणजे खड्डा खणावा लागतो. त्यांतून जी माती निषते ती तो खांब पुरल्यावर बुजविण्यास पुरेशी होत नाही. कारण तो खड्डा ठांसून भरावा लागतो व मेढ घट्ट बसाची म्हणून आणखी दगड वगैरे ठेंचावे लागतात. जेथलें तेथें करून भाग नाहीं पदरचें कांहीं घालावें लागतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP