Dictionaries | References ब बांधली शिदोरी व सांगितलें ज्ञान पुरत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words बांधली शिदोरी व सांगितलें ज्ञान पुरत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सांठवलेली पुंजी व पढविलेलें ज्ञान फार दिवस टिकत नाहीं. पैसा सारखा येत असला पाहिजे व ज्ञान हें स्वतः मिळविलेलें पाहिजे. म्हणजे हीं अक्षयीं कामास येतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP