Dictionaries | References न निनांदतीला (निदांदीला) हजार बुद्धि, फोडलें कपाळ बांधली चिंधी Script: Devanagari Meaning Related Words निनांदतीला (निदांदीला) हजार बुद्धि, फोडलें कपाळ बांधली चिंधी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्या स्त्रीच्या मनांत नवर्याच्या घरीं नांदावयाचें नाहीं तिला अनेक प्रकारच्या युक्त्या करुन राहणें अशक्य करतां येतें. वेळेवर ती आपलें कपाळ फोडून घेऊन चिंधी बांधून बसते व काम करीत नाहीं. यामुळें नवर्याच्या निरुपाय होतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP