Dictionaries | References

कपाळ न पासरी (बरोबर)

   
Script: Devanagari

कपाळ न पासरी (बरोबर)

   प्रत्‍येकाचें नशीब व त्‍यांचे अन्नोदक हे नियुक्त असते. तो कोठेहि गेला तरी त्‍याचे प्राक्तन त्‍यास फिरवितां येत नाही किंवा त्‍याचा जो अन्नोदक ॠणानुबंध असतो तो त्‍यास चुकवितां येत नाही. न टळणारे भवितव्य-कर्मदशा. ‘कोठेंहि गेला तरी कपाळ पांसरी बरोबर.’ -झांमू ६५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP