Dictionaries | References क कपाळ धुवून घेंणें Script: Devanagari Meaning Related Words कपाळ धुवून घेंणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्याची भाग्य लल्लाटलेखांवर अवलंबून असते अशी समजुत आहे ;' तीवरुन कपाळ धुवुन घेणें म्हणजे एखाद्याचें भाग्य हिरावून घेणें ; नशीबांत असेल तें घेणे ; प्राक्तनांत लिहिलेलें हिरावून घेणे ; कपाळाचें कातडे नेणें ' असेंहि म्हणतात .; ' आमचें कांही कपाळ धुवुन नेत नाहींत हर कोठे दहा पाच हजार रुपये मेलवून अवरुनें व विश्र्वासानें पोटा भरूं .' - पुद १ . २७५ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP