Dictionaries | References

पाय धुवून ठेवणें

   
Script: Devanagari
See also:  पाय धुवून टाकणें , पाय फुंकून टाकणें , पाय फुंकून ठेवणें

पाय धुवून ठेवणें     

पुढील मार्ग नीट साफ आहे असें पाहून किंवा साफ करुन घेऊन मग पाऊल टाकणें
मोठया खबरदारीनें काळजीनें वागणें
अत्यंत काळजीपूर्वक व्यवहार करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP