Dictionaries | References

घर धुवून नेणें

   
Script: Devanagari
See also:  घर धुणें

घर धुवून नेणें     

१. एखाद्याचे असेल नसेल ते लबाडीने गिळंकृत करणें
घरातील सर्व सामान लांबविणें. २. नागविणें
लुबाडणें
लुटणें
सफा करणें
पूर्णपणे बुचाडून नेणें. ‘शंभर वर्षांनी घर धुवून नेल्‍यानंतर ही ओळख आम्‍हांस पटूं लागली आहे.’ -टिव्या.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP