Dictionaries | References घ घर धरणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घर धरणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | १. घरात बसून राहणें घराच्या बाहेर न पडणें कोणतीहि आपत्ति आली तरी स्थानत्याग न करणें. कोणत्याहि प्रसंगी घर सोडून न जाणें. २. रोग वगैरेंनी शरीरावर अंमल बसविणें रोगादिकांनी शरीरात कायमचे ठाणे देणें. ३. चिकटून राहणें स्थिर होणें. ४. सोंगटी वगैरे कटावर किंवा पोटघरी वगैरे विशिष्ट घरी ठेवून घर अडविणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP