Dictionaries | References

कान धरणें

   
Script: Devanagari
See also:  कान उपटणें , कान पिरगळणें , कान पिळणें

कान धरणें     

चुकीबद्दल शिक्षा करणें
कान धरणें व पिळणें हा एक शिक्षेचा प्रकार आहे. यावरून सामान्यपणें शिक्षा लावणें
प्रायश्र्चित्त देणें
शासन करणें.
चांगले शासन करणें. ‘त्‍याला जिंकून जिवंत पकडून त्‍याचे कान उपटल्‍या शिवाय आम्‍ही राहाणार नाही.’-बाय २.२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP