Dictionaries | References क कान झांकणें Script: Devanagari Meaning Related Words कान झांकणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. एखाद्या गोष्टीसंबंधी आपणांस बिलकूल माहिती नाही, आपला मुळीच संबंध नाही असे दाखविणें. ‘जरि ठेविता कर श्रुतिवरि, करिती वैर हें कशाला हो।’ -मोद्रोण १९.१०.एखादी मनाविरूद्ध गोष्ट ऐकवत नाही म्हणून कान झाकणें. ‘कर श्रवणि ठेविते नुघडि नेत्र घे भीतिला।’-मोकेका १०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP