Dictionaries | References

कान पाडणें

   
Script: Devanagari

कान पाडणें     

कान मिटणें ; न ऐकणें ; दुर्लक्ष करणें . ' यशवंतरायानीहि फत्तेसिंगबाबाचे कारभाराविसी कान पाडले आहेत .' - पेद ६ . ४३ .

कान पाडणें     

१. धैर्य सुटणें
निराश होणें. २. गरीब बनणें
माघार घेणें
आपला अभिमान जिरला असे वाटून मऊ बनणें. कुत्रा भ्‍याला म्‍हणजे कान खाली करतो यावरून. ‘कान पाडुनि बसे धरणीसी।’-किंगवि २.२०. ३. काणा डोळा करणें
ऐकले न ऐकलेले करणें
दुर्लक्ष करणें. ‘मी ह्याविषयी कान पाडणार नाही.’-बाळ २.१५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP