Dictionaries | References

वजन पाडणें

   
Script: Devanagari

वजन पाडणें

   आपलें म्हणणें मानलें जाईल असा वरचष्मा, दरारा, दाब ठेवणें. दुसर्‍याजवळ आपली किंमत राहील असें करणें. ‘ एकास उठावें एकास उठा म्हणावें. आपलें वजन त्यावर पुरतें पाडावें.’ -इ. सं. ऐ च. ११५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP