Dictionaries | References

काळजाला घरें पाडणें

   
Script: Devanagari

काळजाला घरें पाडणें     

अंतःकरणाला लागेल असे बोलणें
मर्मभेदक वाक्‍ताडण करणें. ‘कोळ्या माळ्याच्या तोंडी येणार नाहीत अशा शब्‍दांनी या मात्रागमनी नीचानं तिच्या काळजाला घरं पाडून मारली !’-एकच प्याला ५.४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP