Dictionaries | References म मागत्याला दोन घरें अधिक Script: Devanagari Meaning Related Words मागत्याला दोन घरें अधिक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 भीक मागणार्याला एकानें नाहीं म्हणून सांगितलें तरी त्याबद्दल पर्वा वाटण्याचें कारण नाहीं. त्यास एका ठिकाणीं मिळालें नाहींतर दुसर्या ठिकाणीं मिळेल. त्यास सर्व गांव मोकळाच असतो तेव्हां तो सामान्यतः बेपर्वाच असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP