Dictionaries | References अ अधिक उणें ताणूं नये ताणल्यानें पडतें फाटफाट Script: Devanagari Meaning Related Words अधिक उणें ताणूं नये ताणल्यानें पडतें फाटफाट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 रबर जर आपण वाजवीपेक्षां जास्त ताणला तर तो तुटणारच. त्याप्रमाणें कोणतीहि गोष्ट वाजवीपेक्षां फार ओढून धरली तर त्या कामाचा शेवटीं बिघाड व्हावयाचा. तेव्हां कोणत्याहि बाबतींत वाजवीपेक्षां अधिक अडून बसूं नये किंवा कोणाचाहि अंत पाहण्याचा प्रयत्न करुं नये. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP