Dictionaries | References अ अपुत्रिकाचें अन्न खाऊं नये Script: Devanagari Meaning Related Words अपुत्रिकाचें अन्न खाऊं नये मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 निपुत्रिक असणें हें पूर्वजन्मींच्या पातकाचें फळ समजण्यांत येतेंयाकरितां अशा मनुष्याच्या घरीं अन्न सेवन केलें असतां त्या पातकाचा संसर्ग आपणांस लागण्याचा संभव असतो. म्हणून अशा गृहस्थाच्या घरीं अन्न घेऊं नये. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP