Dictionaries | References

बरगासाठीं खादलें शेण । मिळतां अन्न न संडी ॥

   
Script: Devanagari

बरगासाठीं खादलें शेण । मिळतां अन्न न संडी ॥     

तुगा ३११९. अडचणीच्या प्रसंगीं आपद्धर्म म्हणून जी गोष्ट केली तीच पुढें सरावाची होऊन बसणें. दुष्काळांत शेण खाल्लें, पण पुढें अन्न मिळूं लागलें तरी तीच चट लागली !

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP