Dictionaries | References

शेण खाणें

   
Script: Devanagari

शेण खाणें

   निंदा करणें. ‘ तोंडावर कोण बोलेल पण मागून मात्र शेण खातात ! ’ -मोरप्र १५.
   व्यभिचार करणें
   भलतीच गोष्ट करणें.
   एक शिवी. ‘ मग शेण खायला मला कशाला आणले.’ नामन २१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP