Dictionaries | References

ठेंचा खाणें

   
Script: Devanagari

ठेंचा खाणें     

नुकसान सोसणें
चट्‌टा बसणें. ‘आपले लोकांनी ठेचा खालल्‍या तरी पुरवल्‍या.’ -इंप १२१. ‘अंगेयांनी ठेचा खातां खातां आपल्‍या धंद्यात पूर्ण सुधारणा केली असती.’ -V.S. -२.११५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP