Dictionaries | References

हाल कुत्रा न खाणें

   
Script: Devanagari

हाल कुत्रा न खाणें     

अगदीं विपन्न स्थिति येणें
कोणीहि विचारीत नाहीं असें होणें. ‘ साल कुत्रा न खाणें ’ असा मूळचा पाठ असावा. चामडें इतकें वाळलेलें कीं, तें कुत्रा देखील खाणार नाहीं असा त्याचा अर्थ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP