Dictionaries | References

कुत्रा मुका, पाणी गंभीर, यांचा विश्र्वास नश्र्वर

   
Script: Devanagari

कुत्रा मुका, पाणी गंभीर, यांचा विश्र्वास नश्र्वर     

भुंकणार्‍या कुत्र्यापेक्षां न भुंकणारा कुत्र्याबद्दल अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे
कारण भुंकणारा कुत्रा क्‍वचितच चावतो
पण न भुंकणारा मात्र चावण्याचा संभव असतो. त्‍याचप्रमाणें न खळखळणार्‍या ओढ्यांतील पाणी गंभीर असते व ते अधिक खोल असण्याचा संभव असतो. तेव्हां असे पाणी असणार्‍या ओढ्यांतून जातांना अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. तु०-भुंकणारा कुत्रा क्वचितच डसतो. A barking dog seldom bites. उथळ पाण्याला खळखळ फार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP