Dictionaries | References म मुका नातू होणें Script: Devanagari See also: मुका मुलगा होणें Meaning Related Words मुका नातू होणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 विवाहित मुलीला प्रथम न्हाण येणें. या न्हाणानंतर लगेच गर्भाधान विधि होत असे, तेव्हां आईबापाला मुलगा किंवा आजोबा आजीला नातू लवकरच होण्याचा आनंद होई. ‘ त्यांना मुका नातू झाला होता. याच आनंदात धोंडोंपंत स्वतःच सुनेला मूळ गेले. ’ -कवठेकर, अपुराडाव १२४. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP