Dictionaries | References

बाजीरावाचा नातू

   
Script: Devanagari

बाजीरावाचा नातू     

थोरल्या बाजीरावाचा नातू दुसरा बाजीराव हा फार चैनी व ख्यालीखुशाली करणारा होता यावरुन रंगेल मनुष्यास म्हणतात. पुढें पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP