Dictionaries | References प प्याद्याची फर्जी होणें Script: Devanagari Meaning Related Words प्याद्याची फर्जी होणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [प्यादें व फर्जी या बुद्धिबळांतील अगदीं लहान व मोठया दर्जांच्या बुदबळाच्या संज्ञा. प्यादें जर आपल्या समोरच्या शेवटच्या शेवटच्या घरापर्यत पोंचले तर त्याचा फर्जी होतो.] हलका मनुष्य मोठया पदवीस चढणें. ‘मी पाटलाचा नातू आणि बारगिराचा मुलगा असतांहि केवळ करामतीच्या जोरावर प्याद्याचा फर्जी झालों यांतच माझा सर्व गौरव होऊन चुकला आहे!’ -शिसं २.२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP