Dictionaries | References स सावकार Script: Devanagari Meaning Related Words सावकार हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : साहूकार सावकार कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun रिणाक जबर कळंतर घेवन दुडू दिवपी मनीस Ex. आमकां सावकाराचें रीण फारीक करपाक जाय HYPONYMY:धंदो करपी ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कोप्रकार कोफ्रकारWordnet:asmমহাজন bdरां दाहार होग्रा benসাহুকার gujસાહુકાર hinसाहूकार kanಸಾಹುಕಾರ kasمَہاجَن malപണവ്യാപാരി marसावकार mniꯁꯦꯟꯗꯣꯏ꯭ꯆꯥꯕ꯭ꯃꯤ nepसाहु oriସାହୁକାର panਆੜਤੀਆ sanऋणप्रदाता tamகந்துவட்டிகாரன் telవడ్డివ్యాపారి urdساہوکار , مہاجن , سیٹھ , سردار noun शेतकर्यां कडल्यान कर घेवन सरकाराक भाडें दितात असो सावकार Ex. सावकाराक सद्दां थारायिल्लें भाडें दिवचें पडटाले जाका लागून ताका केन्ना फायदा जाल्यार केन्ना लुकसाणा जातालें ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वसुलकारWordnet:marमालगुजार oriମାଲଗୁଜାର urdمالگزار , مال گزار noun कर नाशिल्ल्या जमनीचो धनी Ex. सावकार शेत पळोवपाक गेल्लो ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকর বিহীন জমির মালিক gujઇનામદાર hinइनामदार kasایٖنامدار oriଇନାମଦାର urdانعام دار See : भाटकार, पयशेकार सावकार A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A banker. Applied also to a merchant or trader generally. 2 Applied significantly to a person the Creditor of. A mantra jocosely termed the Sáwakár's mantra, and assumed to be uttered by this worthy upon occasion of a deposit lodged in his custody:--धर- जाव मरजाव बिसरजाव. सावकार Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A banker, app. to a person the creditor of. A merchant generally. सावकार मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कर्ज देणारा , धनको ;ना. पेढीवाला , श्रीमंत . सावकार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun ज्यापासून लोक पैसे कर्जाऊ घेतात असा श्रीमंत माणूस Ex. बहिणीच्या लग्ना करता रामने सावकाराकडून कर्ज घेतले ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:धनकोWordnet:asmমহাজন bdरां दाहार होग्रा benসাহুকার gujસાહુકાર hinसाहूकार kanಸಾಹುಕಾರ kasمَہاجَن kokसावकार malപണവ്യാപാരി mniꯁꯦꯟꯗꯣꯏ꯭ꯆꯥꯕ꯭ꯃꯤ nepसाहु oriସାହୁକାର panਆੜਤੀਆ sanऋणप्रदाता tamகந்துவட்டிகாரன் telవడ్డివ్యాపారి urdساہوکار , مہاجن , سیٹھ , سردار सावकार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ज्यापासून लोक पैसे कर्जाऊ घेतात असा श्रीमंत माणूस ; पेढीवाला . २ जो ज्यास कर्जाऊ पैसा देतो तो त्याचा सावकार . ३ व्यापारी ; धंदेवाला . साव पहा . [ सं . साधुकार ; प्रा . साहुकार . थट्टेनें पुढील व्युत्पत्ति देतात . सा ( सहा ) + वकार ( वस्त्र , वपु . विद्या , विनय . वाणी , वित्त ) ज्याच्या जवळ आहेत किंवा पाहिजेत असा ] धरजाव , मरजाव , विसरजाव हा मंत्र सावकार ठेव घेतांना उच्चारतो असें थट्टेनें मानतात व त्यास सावकारी मंत्र म्हणतात . सावकारकी - स्त्री . १ सावकारी पहा . २ ( ल . ना . ) चोंबडेपणा ; लुडबूड . सावकारा - पु . १ सावकारांचा समुदाय ; अनेक श्रीमान् पेढीवाले . त्या शहरांत सावकारा मोठा आहे . - तीप्र १०४ . २ ( राजा . ) मोठी सावकारी , व्यापार उदीम . तमाम सावकारा बंद झाला . - रा ३ . १६४ .०उठणें पेठ बसणें ; व्यापारी उठून जाणें . सावकाराचा नातू - पु . जवळ पैसा नसून श्रीमंताप्रमाणें राहाणार्यास म्हणतात . सावकारी - स्त्री . १ पैशाचा व्यवहार , देवघेव . २ सावकाराचा धंदा ; सावकारकी . ऋण तरि मुष्टी पोहे त्याच्या व्याजांत हेमनगरी ती । मुसलांत मुक्ति देणें ही कोण्या सावकारिची रीती । - वि . १ सावकारासंबंधी . २ व्यापारी ; धंदेवाईक .०बातमी स्त्री. पेशवाईत सावकार लोक आपली जी डाक स्वतंत्र ठेवीत , तिच्या द्वारें आलेली बातमी . ही अगदीं निश्चित अशी मानली जात नसे . - रा १० . २६२ . Related Words सावकार गांवचा दिवाळखोर, पण परगांवचा सावकार उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला करतां रोख व्यवहार, सधन होती सावकार कर्ज घेऊन आपण विसरतो, पण सावकार सदां स्मरतो moneylender ମାଲଗୁଜାର बजाही सावकार capitalist देण्याचा भरणा केला लोकाला, सावकार आला मागाला विहिणीला केला आहेर, सावकार बसला बाहेर ইজারাদার रां दाहार होग्रा loan shark usurer shylock مَہاجَن মহাজন সাহুকার साहु साहूकार સાહુકાર માલગુજાર ਮਾਲਗੁਜ਼ਾਰ ਆੜਤੀਆ கந்துவட்டிகாரன் ସାହୁକାର వడ్డివ్యాపారి ಸಾಹುಕಾರ പണവ്യാപാരി मालगुजार landlord ऋणप्रदाता कोफ्रकार साहुकार वसुलकार कोप्रकार धनको lender creditor money lender दिमाख भारी, खिस्त्या दारीं उतर दिवपी कर्जवसुली ऋणको धनकोची बायको ऐष आराम सावकारकी सावकारी मंत्र वार्धुषिक दामदुप्पट रीण घेत्तचि रिणगारी उरुता, चलि दित्तचि जांवयि (माव) उरुता माझें सावकाराशीं (मोल?) दामदुपटीचें बोल साऊ अठवडकरी अतिकाढु कर्ज लवाद मंडळ चंडाळखत पतपातेज उडाऊ आणि व्याजखोर, उंदरास जसे मांजर साहू बजाहां वाजपुशी आडणीसावकार आडची तेरा गिलम कळंतर ऋणिया चक्रवाढ व्याज लाइसेंसी मूल, भिक्षुक आणि ऋणी, यांस समज नसतो पुर्तेपणीं पागोटी घेणें पागोटें घेणें वसुली वसूल करणे वसूल करप वाजपूस खालावणें तोशीस आर्थिक शोषण गुरगुरप उत्तमर्ण उपमंत्री कुणबी गांठावा उपाशीं नि बामण गांठावा पोटाशीं सावकारी दुताडा भेरड महाजनी सडणे वती वतीने खिस्ती मुनीम तयार करणे शिराळशेटचें राज्य साव शेट गरीब रिण भातें भेरुड Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP