Dictionaries | References

तयार करणे

   
Script: Devanagari

तयार करणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  *एखाद्या विशिष्ट कामासाठी तयारी करून घेणे   Ex. लहानपणापासून त्याला सैन्यात जाण्यासाठी तयार केले
SYNONYM:
तालीम देणे
verb  एखादी वस्तू तयार करण्यासाठी साच्यात तिची सामग्री टाकून ती घडविणे   Ex. कारागिर चीनीमातीची खेळणी तयार करत होता.
ENTAILMENT:
टाकणे
HYPERNYMY:
बनविणे
ONTOLOGY:
निर्माणसूचक (Creation)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
बनवणे बनविणे घडवणे घडविणे
Wordnet:
bdदा
benছাঁচে ফেলে তৈরী করা
gujઢાળવું
hinढालना
kanಸುರಿ
kasخاکہٕ بَناوُن
kokसांच्यांत घालप
malവാര്ക്കുക
nepहाल्नु
oriଢାଳିବା
sanपिंश्
tamஅச்சில்வார்
telఅచ్చువేయు
urdڈھالنا
verb  भविष्यात एखादी भूमिका किंवा कार्य करण्यासाठी (एखाद्यास) तयार करणे   Ex. आपला व्यवसाय आपल्यानंतर मुलाने व्यवस्थित सांभाळावा यासाठी सावकार आपल्या मुलाला तयार करत आहेत.
HYPERNYMY:
बनविणे
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
kasتیار کرن
tamதயார்செய்துகொண்டிரு
urdتیارکرنا
verb  एखाद्यास एखाद्या विशिष्ट हेतूने किंवा कार्यक्रमासाठी कपडे इत्यादी घालून यथायोग्य बनवणे   Ex. आई मुलाला शाळेत पाठवण्यासाठी तयार करत आहे.
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
See : पिकवणे, बांधणे, बनविणे, बनविणे
See : काढणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP