Dictionaries | References

करणे

   
Script: Devanagari

करणे

 क्रि.  आचरणे , उरकणे ;
 क्रि.  जमवणे , बनवणे , रचणे ;
 क्रि.  घडणे , होणे .

करणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  एखाद्या कामास शेवटपर्यंत नेणे   Ex. मूर्तिकाराने हाती घेतलेले काम पूर्ण केले.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
करना इत्यादि (VOA)">कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
तडीस नेणे
TROPONYMY:
काम करणे
 verb  लग्न वा विवाह करणे   Ex. त्याने दुसरी बायको केली.
ONTOLOGY:
करना इत्यादि (VOA)">कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  एखादे काम इत्यादीत मग्न राहणे   Ex. तुम्ही तुमचे काम करा, यश नक्की मिळेल.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
करना इत्यादि (VOA)">कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
करत राहणे
 verb  आनंददायी वस्तू उपभोगणे किंवा त्यांचा अनुभव घेणे   Ex. आम्ही सहलीला खूप मजा केली
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  प्रवासासाठी भाड्याने गाडी घेणे वा ठरविणे   Ex. त्यांनी माहिमहून दादरला जाण्यासाठी टॅक्सी केली.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
करना इत्यादि (VOA)">कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  एखाद्या रूपात स्वीकारणे किंवा अंगिकारणे   Ex. विश्वासने ह्या महालाला त्याचे घर केले.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  एखादे काम करणे   Ex. प्रयत्न करा यश तुम्हाला नक्कीच मिळेल.
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
 noun  एखादे काम करण्याची क्रिया किंवा भाव   Ex. इंग्रज इथे व्यापार करण्यात सफल झाले.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
काम करणे
 verb  करणे किंवा होण्यास प्रवृत्त करणे   Ex. त्याने आपल्या कार्यालयात घोटाळा केला.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
Wordnet:
 verb  एखादी घटना इत्यादी घडण्याचे कारण असणे   Ex. मी कोणताही चमत्कार नाही केला.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
घटनासूचक (Event)होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
Wordnet:
 verb  एका निश्चित किंवा विशिष्ट पद्धतीने व्यवहार करणे   Ex. तुम्ही मला खूश केले./हे काम काळजीपूर्वक कर.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
Wordnet:
 verb  करणे किंवा एखादी अवस्था इत्यादी निर्माण होईल किंवा एखादा भाव इत्यादी उत्पन्न होईल असे काही करणे   Ex. तुम्ही फार मोठी चूक करत आहात.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
मानसिक अवस्थासूचक (Mental State)अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
 verb  खेळ इत्यादीत गुण किंवा एखादे लक्ष्य प्राप्त करणे   Ex. आम्ही दोन गोल केले.
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
mniꯄꯥꯟꯖꯜ꯭ꯆꯟꯕ
   see : काम करणे, बनवणे, आणणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP