Dictionaries | References द दिमाख भारी, खिस्त्या दारीं Script: Devanagari Meaning Related Words दिमाख भारी, खिस्त्या दारीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [ खित्ती=हप्तेबंदीनें वसूल करावयाच्या बोलीनें कर्ज देणारा सावकार ] एकीकडे ऐट तर करावयाची पण इकडे पाहावें तों सावकार हप्त्याकरितां दाराशीं खेपा घालीत आहे. ऋणकरी असून बडेजाबी करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP